शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

बाय बाय ऑर्कुट...

बाय बाय ऑर्कुट...


हा निर्णय घेणं खूप अवघड होतं तरीही मी हा निर्णय घेतला.
एका महिन्यापूर्वी एका मित्राचा स्क्रॅप आला, काहीतरी विचित्र लिहिले होते म्हणून मी त्याचे प्रोफाईल पाहिले तर या साहेबांचा पत्ता कॅनडा चा, विवाहित आणि बरेच अनाहूत बदल केले होते. मी तडक त्याला फोन लावला आणि विचारले की "काय रे बाबा काय हा प्रकार" त्याला ही काहीच माहीत नव्हतं. त्याला त्यानंतर असाच प्रकार आणखी एका मित्रासोबत घडला.

त्यानंतर माझा ऑर्कुट चा वापर कमी झाला. एक महिन्यानंतर लॉगीन केले तरी काहीच अपडेट नाही. कळाले की सगळे आता फेसबूक वर गेले आहे. फेसबूक चा वापर आता वाढला. मराठी ब्लॉगविश्व चा समुदायावर ही आता जास्त घडामोडी नाही. 


गेल्या आठवड्यात Bom Sabado worm हल्ल्याने हा निर्णय घेणे मला भाग पाडलं.




तरी मित्रांनो आता मला फेसबूक वर भेटा...

२ टिप्पण्या:

  1. आम्हाला तर अजुन पण ओर्कुटच आवडते

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. ऑर्कुट मला ही आवडते मात्र सुरक्षा हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटला.

    स्पॅम मेसेज खूप येत असत.

    प्रत्युत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...