शनिवार, १ मे, २०१०

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

१ मे महाराष्ट्र दिन
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
इतर विदेशी सण उसने घेण्यापेक्षा आपल्या या हक्काच्या सणाच्या शुभेच्छा फोन, समस ई-मेल ने सर्वांना द्या.
हि विनंती.
जय महाराष्ट्र
Related Posts Plugin for WordPress, Blogger...