शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

रेडिओ, मैत्री आणि एक आठवण...

माझी एक सवय आहे, नविन ओळखीचे रुपांतर जेव्हा मैत्रीमध्ये होउ लागते.
त्या व्यक्तिला मी एक प्रश्न विचारतो.
"तुझा आवडता चित्रपट कोणता?"

दोन वर्षापुर्वीची गोष्ट आहे, कल्याण ते सी.एस.टी प्रवासात हाच प्रश्न मी अनिकेत जोशी यास विचारला.
त्याने उत्तर दिलं १) अर्जुन (सनी देओल) २) हिरो (जॅकी श्रॉफ)

सी.एस.टी ला पोहचलो, अनिकेत म्हणाला जरा एफ.एम तरी लाव...

मी मोबाईलवर एफ.एम ट्युन केले चॅनल लागलं रेडिओ सिटी ९१.१, तर गाणं सुरु होतं
दुनिया माने बुरा तो गोली मारो (अर्जुन), अनिकेत जाम खुश झाला.
प्रवासातला प्रश्न आठवला. बोलता बोलता गाणंही संपल.

आश्चर्य तर पुढे घडलं या गाण्यानतंर लगेचच गाणं लागले ते म्हणजे,
डिंग डॉंग ओ बेबी सिंग अ सॉंग (हिरो)

आमचा आनंद गगनात मावेना, हा दिवस आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही...

६ टिप्पण्या:

 1. khup chaan...........hyachha anand ekhada rasikch samju shakto.......

  उत्तर द्याहटवा
 2. Nice. I just read one of your experiences. It's really good to make such experiences live forever by writing them. keep writing and enjoy life.

  उत्तर द्याहटवा
 3. नागेश तुझा ब्लॉग वाचुन खुप छान वाटले. तुझ्यासोबतचे नेटविन मधिल दिवस आठवले. तेव्हां नव्हते माहित कि तु एक चांगला लेखक देखिल आहेस.

  उत्तर द्याहटवा
 4. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. मस्त लिहिले आहेस !
  - निनाद गायकवाड !

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...